शंखनाद होऊ दे, रणदुमदुमी वाजू दे
नाद घोष गर्जू दे … विशाल!
(शिवसेना)
दुष्टशक्ती जाळण्या,
मार्ग स्पष्ट दावण्या
पेटू दे शिवसेनेची मशाल...
(शिवसेनेची मशाल)
हिंदू हा तुझा धर्म,
जाणून घे हेच मर्म
जीवन कर त्यास तू बहाल...
दुष्टशक्ती जाळण्या,
मार्ग स्पष्ट दावण्या
शिवसेनेची पेटली मशाल...
एक स्वप्न, एक चिन्ह
शिवसेनेची मशाल!
(जय भवानी… )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
ह्यांचं चिन्ह मशालच निवडा!
Welcome to our latest political newsletter for As the year unfold political landscape continues to evolve with developments, challenges, opportunities.